HomeBlogपुण्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर

पुण्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायबाहेर आज गोळीबाराची घटना घडली. यावेळी न्यायालयात आलेल्या एका तरुणांवर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या टोळक्याने तरुणावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्या सर्वांगावर कोयत्याने सपासप वार केले. टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेच्यानिमित्ताने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती भीषण झाली आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले.

RELATED ARTICLES

Most Popular